कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत
संस्था कोड क्रमांक: 280557/ 280704 / 280724
महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त
SWARGIYA MADHUKARRAO PATIL BAHUUDESHIY
AND SHIKSHAN SANSTHA'S
ARTIZAN SKILL DEVELOPMENT INSTITUTE
कोर्सची माहिती

अभ्यासक्रमाची व्याप्ती
सदर अभ्यासक्रमात सार्वजनीक आरोग्य, पर्यावरण आरोग्य, स्वच्छता आणि स्वच्छता पध्दती (Sanitation & hygiene Practices) या सारख्या क्षेत्रातील सैध्दांतीक आणि प्रॅक्टीकल ज्ञान प्रदान करतात. सामान्य संसर्गजन्य रोग आणि सुक्ष्मजिवशास्त्र ( Communicable diseases & Microbiology) कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट (Waste management & disposal) अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण (Food Safety & Quality Control) वॉटर सप्लाय क्वालीटी अँड पोल्युशन कन्ट्रोल, व्यवसायिक आरोग्य आणि सुरक्षा (Occupational Health & Safety), रोगांचा प्रादुर्भाव तपासणे (Investigates disease) इत्यादी विषयाचा समावेश होतो.
कोर्स ए क नोकऱ्या अनेक
सरकारी नोकरी
उत्तम दर्जाचे वेतन
वेतनश्रेणी - २५,५००/- ते ८१,१००/-

1. Human Anatomy & Physiology

3. Environmental Sanitation

2. Community Health & Nutrition

4. Public Health Administration

5. Behavioral Science & Communication
Job Opportunities
सरकारी नोकरी संधी
सदर कोर्स आरोग्य सेवक व स्वच्छता निरीक्षक पदभरती पात्रता करिता अनिवार्य करण्यात आलेला आहे खालील सरकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर जागा उपलब्ध आहेत :-
★ महानगरपालिका
★ नगरपालिका
★ जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्र (P.H.C.)
★ सार्वजनिक आरोग्य विभाग
★ AIIMS institute
★ रेल्वे भरती
★ एअरपोर्ट
★ कॅन्टोन्मेंट बोर्ड (डिफेन्स )
★आर्मी
खाजगी क्षेत्रात नोकरी
खालील संधी उपलब्ध:-
★ फूड अँड ड्रग्स इंडस्ट्री
★ फार्मा क्षेत्र
★ पेस्ट कंट्रोल कंपनी
★ तारांकित हॉटेल
★ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
★ क्लिनिकल समुपदेशन
स्वच्छता निरीक्षक कर्तव्य व जबाबदाऱ्या
1) जेथे अन्न उत्पादित प्रक्रिया वाहतूक वितरण करून सर्व्ह केले जाते तेथे सुरक्षित, निरोगी आणि स्वच्छ अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करणे
2) फूड ऑपरेशनसाठी परवाने आणि परवानगी देणे ते अधिकृत असल्यास योग्य किंवा नाकारणे
3) लोकांसाठी पुरेसा सुरक्षित आणि आरोग्यदायी निवास सुनिश्चित करण्यासाठी घरांची नियमित तपासणी करणे
4) मनोरंजनात्मक जलतरण तलावांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या समस्या टाळता येतील अशा प्रकारे त्याची रचना आणि देखभाल करणे
5) मानवी आरोग्य सुरक्षा आणि सार्वजनिक कल्याणाच्या संरक्षणासाठी विद्यमान फेमवर्क आणि अटीनुसार निरीक्षण करून रेकॉर्ड तयार करणे
6) कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट(waste management & disposal)
MPW/ आरोग्यसेवक/ आरोग्य निरीक्षक/ आरोग्य पर्यवेक्षक कर्तव्ये व जबाबदाऱ्या
1) जोडप्यांना पाळणा लांबविण्याची आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची माहिती देणे
2) अंगणवाड्या आणि शाळांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करणे
3) स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण याबाबत सल्ला देणे
4) आरोग्य कार्यक्रमाचा मासिक अहवाल तयार करणे
5) मोतियाबिंदू च्या मोफत ऑपरेशन ची नोंदणी करणे
6) रोग प्रतिबंधक कार्य साथीचे रोग पसरू नयेत म्हणून गृहभेटी दरम्यान जनजागृती करण्याचे काम करणे साथीचे रोग पसरले असतील तर त्याचे रक्त नमुने घेऊन त्यांना औषध उपलब्ध करून देणे
7) जीवघेण्या सहा आजारा पासून लसीकरण करणे पाण्याची तपासणी करणे व पाण्यात टीसीएल पावडर टाकने
8) सर्दी, ताप, खोकला ,अंगदुखी, पोटदुखी आजाराची चौकशी करून त्यावर प्राथमिक उपचार करणे