top of page

Construction Supervisor

(बांधकाम पर्यवेक्षक)

tempFileForShare_20210624-164045_edited.
construction SUPERVISIOR_edited.png

Medium (माध्यम) - मराठी

Course Duration (अभ्यासक्रम कालावधी):

1 वर्ष

Eligibility (पात्रता) - 10th Pass

कोर्सची माहिती

20190926_110656.jpg

एका कन्स्ट्रक्शन साइटवर होणाऱ्या सर्व कंस्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीजची देखरेख करण्यासाठी बांधकाम निरीक्षकाची अत्यंत आवश्यकता असते.कंस्ट्रक्शन साइट च्या प्लॅनिंग स्टेज पासून तर हॅन्डओवरस्टेज पर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये कंस्ट्रक्शन सुपरवायझर चे काम असते. सुपरवायझरच्यासाईट प्लॅनिंग; साईटचे देखरेख; आणि कामाचे इम्पलेमेंटेशन नीट प्रकारे करून घेणे हे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर चे काम आहे. यामध्ये सबकॉन्ट्रॅक्टचे ईव्हॅल्युएशन आणि परफॉर्मन्स कंट्रोल इन्स्ट्रक्शन हे बजेटमध्ये करणे,  साइटवर हे सेफ आणि सगळे नॉर्म्स फॉलो करणे ह्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात

कोर्स चे फायदे

सरकारी नोकरी

उत्तम दर्जाचे वेतन

गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन्स

Course Subject

Construction Site

table about job openngs

construction material_edited.png

1

CONSTRUCTION MATERIALS & PRACTICES 

2

 ESTIMATING & COSTING 

estimating and consting_edited.png

3

 SURVEYING & LEVELLING 

_edited.png
communication skills.png

Communication skill with client and site staff

 

labour handling skill.png

Labour Handling Skills

 

seminars on leadership.png

Seminar on Leadership skills kntegrated with decision making skills

governmnet contractorrrrr.png

Tips to be a Good Government Contractor

 

practicle experience.png

Practical side exposure from experts

 

Job Opportunities

सरकारी नोकरी संधी

 

 स्थापत्य अभि यांत्रि की सहाय्यक ’ (CIVIL ENGINEER ASSISTANT) ह्या पदभरती करि ता खालील सरकारी कार्या लयाच्या आस्थापनेवर जागा उपलब्ध :- 

★ जिल्हा परिषद 

★ सार्वजनिक बांधकाम विभाग (P.W.D.) 

★ महानगरपालिका 

★ पाटबंधारे विभाग 

★ जिल्हा ग्रामीण सडक योजना 

★ म्हाडा 

★ MIDC

खाजगी क्षेत्रात नोकरी 

साईट सपु रवायझर, सर्वेअर या पदासाठी खालील संधी उपलब्ध:-

★ समृद्धी महामार्ग 

★ M.N.C. 

★ कन्स्ट्रक्शन कंपनी 

★ आर्कि टेक अथवा कन्सल्टेशन फर्म 

★ सिव्हिल इंजिनियर्स कडे नौकरी 

bottom of page