कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत
संस्था कोड क्रमा ंक: 280557/ 280704 / 280724
महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त
About Us

विद्यार्थांना तांत्रिक कौशल्य देण्यास योग्य अशी सुसज्ज प्रयोगशाळा आणि उपकरणे तसेच यंत्रसामुग्री सहित कार्यशाळा या संस्थेत आहे. आमच्या माजी विद्यार्थ्याना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलध करुण देणारी महाराष्ट्रातह एकमेव व अग्रेसर संस्था आहे.जास्तीत जास्त विध्यार्थी सरकारी नोकरीवर जसे जिल्हा परीषद, पी.डब्लु. डी विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, एस. टी. महामंडळ इत्यादी ठिकाणी कार्यरीत आहेत. तसेच खाजगी क्षेत्रात सुद्धा जसे समृद्धी महामार्ग, कन्स्ट्रक्शन कंपनी, मल्टीनेशनल कंपनी इत्यादी हकाणी काम करीत आहेत तर काही विद्यार्थीक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन्स घेऊन स्वतःचा उद्योग करून उपजीविका करीत आहेत याचा संरमेश अभिमान वाटतो.
Our Commitment to students

Online Classes

Professional growth

Job Assistance
Principals Message
"
"
विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मनात उत्सुकता असते ती करिअर निवडीची विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते कारण योग्य करिअरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते तर चुकीचे करियर नीवडल्यास विद्यार्थ्यांची निराशा निर्माण होते शिवाय आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात आपला समाज पारंपरिक शिक्षण पद्धतीवर (जसे आर्ट्स कॉमर्स सायन्स इत्यादी) जास्त विश्वास ठेवणारा आहे परंतु दिवसेंदिवस सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढत असल्यामुळे यश मिळविणे कठीण होत आहे स्पर्धा परीक्षेतून नोकरी मिळवणे करीत आज या ठिकाणी विशेष शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांची गर्दी कमी आहे अशा अभ्यासक्रमाची निवड केल्यास स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी करिता यश निश्चित मिळू शकते काही संस्था व सरकारी नोकरी, खाजगी नोकरी व विविध कंपनीमध्ये नोकरी करिता तसेच स्वतःचा व्यवसाय करणे करिता उपयुक्त असे अभ्यासक्रम राबवित आहे.
1) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स- १ वर्ष
2) डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन कोर्स - २ वर्ष
अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असल्यामुळे सरकारी नोकरीची संधी हमखास उपलब्ध आहे जसेजिल्हा परिषद, पी.डब्ल्यू.डी विभाग, महावितरण विभाग, एस.टी. महामंडळ इत्यादी सरकारी आस्थापना.
आपल्या करिअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत!!