top of page
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत
संस्था कोड क्रमांक: 280557/ 280704 / 280724
महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त
16

Experienced Faculty

100+
Success stories so far
Years of excellence
स्व.मधुकरराव पाटील बहु-उद्दे तथा शिक्षण संस्था रं. नं. 810 ई. सं. 2008 पासून कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगार मीळावा ह्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाला चालना देण्याकरीता संस्थेअंतर्गत संचालीत आर्टीझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ह्या शिर्षकाने संबोधीन अमरावती, मोर्शी, टवलार इत्यादी ठीकाणी उत्तम साधन सुविधा व प्रशस्त ठीकाणी केन्द्राची थापणा करून विस्तार करण्यात आला
Testimonials
स्वच्छता निरीक्षक( सॅनिटरी इन्स्पेक्टर ),आरोग्य सेवक(MPW) आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय कर्मचारी इत्यादी पदभरती पात्रता करता सदर कोर्स अनिवार्य करण्यात आलेला आहे
स्वच्छता निरीक्षक( सॅनिटरी इन्स्पेक्टर ),आरोग्य सेवक(MPW) आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय कर्मचारी इत्यादी पदभरती पात्रता करता सदर कोर्स अनिवार्य करण्यात आलेला आहे
bottom of page